Posts

समाज एक मुक्त चिंतन

Image
एक अटळ संघर्ष .....एकच वाट शिक्षण  #समाजभान  आणि #राजकरण ......एक #चिंतन विषय https://fb.watch/mXT492IHhA/?mibextid=Nif5oz १) रक्षणा सलगर (राष्ट्रवादी) २) गोपीचंद पडळर( भाजपा) ३) लक्षण हाके (शिवसेना) धनगर  समजतील राजकीय लोकांसाठी काही राजकीय शिष्टाचार आहेत का....?? समाज हितासाठी बोलणे वेगळे आणि त्यासाठी कुठलीही सभ्यता न पाळणे हे कितपत योग्य आहे...?? नको तिथे राजकारण करणे म्हणजे  आणि विरोधी लोकांना शिव्या देऊन स्वतःला मोठे करणे हे धोरण समाजासाठी किती किती योग्य आहे ....?? मला वाटत समाजमन अश्या पद्धतीने पुढे जाणे ही धोक्याची घंटा आहे ज्याचा पद्धतीचा भारतीय राजकारणात कधीच स्वीकार होणार नाही ज्याचा वर्तमान आणि भविष्य हे नक्कीच वाईट नोंद घेतल्या शिवाय राहणार नाही.....!!!!!! जेव्हा सामाजिक शिक्षित लोक राजकारणात येतात तेव्हा एक मर्यादा ,राजकीय शिस्त आणि विचारांचा वारसा यांच्याशी झुंज देत आपण पुढे जात असतो पण तसे होताना कुठेही दिसत नाही(शिक्षित समाज ह्यापासून दूर जाताना दिसत आहे) आणि आज तसे होताना दिसत नाही माझ्या गावापासून ते राज्याच्या मोठ्या सामाजिक नेतृत्वात राजकीय सभ्यता कुठेच

1.चिंतन

Image
चिंतन   जीवणात प्रत्येक सजीव जीवाचा प्रवास हा नैसर्गिक प्रक्रियातून आपोपप होत असतो  परंतु विशिष्ट सजीव प्रजातीला काही संकल्पना ह्या सिद्ध करण्यासाठी दिलेली विशेष शक्ती म्हणजे विचार होय  विचार हा मानवी जीवनाला लाभलेली एक अतभूत दैवी शक्ती आहे  विचार हा तर्कसंगत आणि  Nural Network मधील बिंदू ते बिंदू अश्या सुष्म विचारांनी बनलेली एक विराट महाशक्ती होय  जेव्हा विचार हा पर्यावरणीय आकलन करून जन्म घेतो तेव्हा मानवी स्वभाव ,आवड,इच्छा,प्रेम,आनंद आणि राग ,द्वेष आपोपप निर्माण होऊ लागतात  चिंतन हे भविष्यकालीन,अपूर्ण,चालू,पूर्ण अश्या सर्व गोष्टीचा मूल्यांत्मक तथ्यांत्मक,तुलनात्मक,आढावा घेण्याची सर्वाधिक निपक्ष चाचणी घेण्याची एक अध्यात्मिक कला आहे  प्राण ,वायू, जल ,अग्नी अश्या अनेक मूलभूत जीवनावश्यक गोष्टीची अनुभूती ही प्रायोगिक चिंतनाने होते चिंतन प्रकार  १) अंतर्मन चिंतन-विचार,आचार,स्वभाव २) शारीरिक चिंतन -रोग,पीडा, ३) अध्यात्मिक चिंतन- ४) सामाजिक चिंतन-प्रेम, ५) धार्मिक चिंतन- ६) कर्म चिंतन- ७) अर्थिक चिंतन- १)अंतर्मन चिंतन चिंतन विषयाचा प्रमुख व मुख्य गाभा हा अंतर्मन चिंतनातून येतो  प

7.गुरू Vs सद्गुरू

Hi  गुरू मार्ग दाखवतो  सदगुरू आनंद मार्ग दाखवितो

Technical

A

6.वाद विरूद्ध प्रतिवाद

आत्म-चिंतन भाग १ विषय :-वाद आणि प्रतिवाद वाद आणि प्रतिवाद हे एक समान मापणाच्या दोन विरुद्ध बाजू आहेत आणि त्या वैचारिक मतप्रवाहात येत असून साम्यवाद पूर्णपणे नष्ट होण्याच शेवटचं ठिकाण आहे  जगात प्रत्येक विषयास विविध माणसाच्या मताप्रमाणे तीन छटा असतात  एक तुल्य दुसरी सम-तुल्य आणि तिसरी अतुल्य आपण तिन्ही गोष्टीचा अभ्यास करूया  1)तुल्य:- हे प्रमाण बुद्धीच्या वैचारिक क्षमतेवारीं अल्पात अल्प धारणा ठेऊन विचार करण्यास भाग पाडते. या प्रमाणात प्रामुख्याने ज्ञान हे मुळातच कमी असते 2)सम-तुल्य :- हा मत प्रवाह कधीही स्पष्ट न होता आपल्या मतांवर ठाम होत नसतो आणि कधी इकडे तर कधी तिकडेे  व नेहमी आपले विचार बदलत असतो ह्या प्रवाहात ज्ञान सापेक्ष असून ज्ञानी झाल्याचा भास होत असतो  3)अतुल्य :-अतुल्य हे बौद्धिक क्षमता सुदृढ ठेवुन आपली विचारपद्धती अधिक विकसित होण्यासाठी प्रयत्नशील असतो आपल्या मतप्रवाहाच्या कक्षा रुंदावत अधिक स्पष्ट आणि मजबूत निर्णय देण्यास संमती देतो. ह्यात ज्ञानी कधीही आपल्या ज्ञानाला विराम देत नसतो. रायटिंग उर्वरित .....क्रमशः ✍🏻योगेश मासुळे -८६९८७७९७६८ (स्वामी विवेकांनंद फौंडेशन सदगाव ता.ज

5.सेवा

सेवा जगावर अधिपत्य असणाऱ्या प्रत्येक सजीव जीवाला स्व:हित आणि स्वार्थ हा नैसर्गिक प्रक्रियेतून आपोआप लाभत असतो  परंतु  सेवा भाव ह्या नैसर्गिक प्रक्रियेला मानत एका जीवन दुसऱ्या जीवाची सेवा करणे म्हणजे सेवाभाव होय  सेवा ही सर्वोपरी स्वार्थहीन असते  सेवेत कुठलाही लाभ,लालसा,आणि व्यक्तीगतस्वार्थ नसतो  सेवा ही जीवन पर्वाला आनंद देनारी असते  सेवा ही गुरूकडून,प्रेरणेतून, किंवा संस्कारातून नैसर्गिकरित्या निर्माण होणारी एक सौम्य भावना आहे  सेवेचे प्रकार १) ईश्वर सेवा  २)मानव सेवा ३) प्राणिमात्र सेवा ४) निसर्ग सेवा  टीप: पुढील लेखात मी भाग १) अध्यात्पपर लेखनातून ४.समर्पण या विषयावर लिहणार आहे  लेखन :  योगेश वामन मासूळे सेवा प्रकल्प : स्वामी विवेकानंद फौंडेशन सडगाव ता.जि. धुळे-४२४००६