5.सेवा

सेवा

जगावर अधिपत्य असणाऱ्या प्रत्येक सजीव जीवाला स्व:हित आणि स्वार्थ हा नैसर्गिक प्रक्रियेतून आपोआप लाभत असतो 
परंतु  सेवा भाव ह्या नैसर्गिक प्रक्रियेला मानत एका जीवन दुसऱ्या जीवाची सेवा करणे म्हणजे सेवाभाव होय 

सेवा ही सर्वोपरी स्वार्थहीन असते 
सेवेत कुठलाही लाभ,लालसा,आणि व्यक्तीगतस्वार्थ नसतो 
सेवा ही जीवन पर्वाला आनंद देनारी असते 
सेवा ही गुरूकडून,प्रेरणेतून, किंवा संस्कारातून नैसर्गिकरित्या निर्माण होणारी एक सौम्य भावना आहे 

सेवेचे प्रकार

१) ईश्वर सेवा 
२)मानव सेवा
३) प्राणिमात्र सेवा
४) निसर्ग सेवा 



टीप: पुढील लेखात मी भाग १) अध्यात्पपर लेखनातून ४.समर्पण या विषयावर लिहणार आहे 

लेखन : योगेश वामन मासूळे
सेवा प्रकल्प : स्वामी विवेकानंद फौंडेशन सडगाव ता.जि. धुळे-४२४००६

Comments

Popular posts from this blog

1.चिंतन

6.वाद विरूद्ध प्रतिवाद

समाज एक मुक्त चिंतन