6.वाद विरूद्ध प्रतिवाद

आत्म-चिंतन भाग १
विषय :-वाद आणि प्रतिवाद
वाद आणि प्रतिवाद हे एक समान मापणाच्या दोन विरुद्ध बाजू आहेत आणि त्या वैचारिक मतप्रवाहात येत असून साम्यवाद पूर्णपणे नष्ट होण्याच शेवटचं ठिकाण आहे 
जगात प्रत्येक विषयास विविध माणसाच्या मताप्रमाणे तीन छटा असतात 
एक तुल्य दुसरी सम-तुल्य आणि तिसरी अतुल्य

आपण तिन्ही गोष्टीचा अभ्यास करूया 

1)तुल्य:- हे प्रमाण बुद्धीच्या वैचारिक क्षमतेवारीं अल्पात अल्प धारणा ठेऊन विचार करण्यास भाग पाडते.
या प्रमाणात प्रामुख्याने ज्ञान हे मुळातच कमी असते

2)सम-तुल्य :- हा मत प्रवाह कधीही स्पष्ट न होता आपल्या मतांवर ठाम होत नसतो आणि कधी इकडे तर कधी तिकडेे  व नेहमी आपले विचार बदलत असतो ह्या प्रवाहात ज्ञान सापेक्ष असून ज्ञानी झाल्याचा भास होत असतो 

3)अतुल्य :-अतुल्य हे बौद्धिक क्षमता सुदृढ ठेवुन आपली विचारपद्धती अधिक विकसित होण्यासाठी प्रयत्नशील असतो आपल्या मतप्रवाहाच्या कक्षा रुंदावत अधिक स्पष्ट आणि मजबूत निर्णय देण्यास संमती देतो.
ह्यात ज्ञानी कधीही आपल्या ज्ञानाला विराम देत नसतो.
रायटिंग
उर्वरित .....क्रमशः
✍🏻योगेश मासुळे -८६९८७७९७६८
(स्वामी विवेकांनंद फौंडेशन सदगाव ता.जि. धुळे-४२४००६)

Comments

Popular posts from this blog

1.चिंतन

समाज एक मुक्त चिंतन