1.चिंतन


चिंतन 
जीवणात प्रत्येक सजीव जीवाचा प्रवास हा नैसर्गिक प्रक्रियातून आपोपप होत असतो 
परंतु विशिष्ट सजीव प्रजातीला काही संकल्पना ह्या सिद्ध करण्यासाठी दिलेली विशेष शक्ती म्हणजे विचार होय 

विचार हा मानवी जीवनाला लाभलेली एक अतभूत दैवी शक्ती आहे 

विचार हा तर्कसंगत आणि  Nural Network मधील बिंदू ते बिंदू अश्या सुष्म विचारांनी बनलेली एक विराट महाशक्ती होय 
जेव्हा विचार हा पर्यावरणीय आकलन करून जन्म घेतो तेव्हा मानवी स्वभाव ,आवड,इच्छा,प्रेम,आनंद आणि राग ,द्वेष आपोपप निर्माण होऊ लागतात 
चिंतन हे भविष्यकालीन,अपूर्ण,चालू,पूर्ण अश्या सर्व गोष्टीचा मूल्यांत्मक तथ्यांत्मक,तुलनात्मक,आढावा घेण्याची सर्वाधिक निपक्ष चाचणी घेण्याची एक अध्यात्मिक कला आहे 

प्राण ,वायू, जल ,अग्नी अश्या अनेक मूलभूत जीवनावश्यक गोष्टीची अनुभूती ही प्रायोगिक चिंतनाने होते

चिंतन प्रकार 
१) अंतर्मन चिंतन-विचार,आचार,स्वभाव
२) शारीरिक चिंतन -रोग,पीडा,
३) अध्यात्मिक चिंतन-
४) सामाजिक चिंतन-प्रेम,
५) धार्मिक चिंतन-
६) कर्म चिंतन-
७) अर्थिक चिंतन-

१)अंतर्मन चिंतन
चिंतन विषयाचा प्रमुख व मुख्य गाभा हा अंतर्मन चिंतनातून येतो 
प्रामुख्याने अंतर्मन चिंतनाने मान्यष्याची विचार आणि मानसिकतेला आधार देण्याचं काम हे अंतर्मन चिंतनाने होते असते 
२) शारीरिक चिंतन -जेव्हा सजीव निंर्मिती होत असते त्याबरोबरच शरीलाला सुख,आनंद,प्रेम आणि दुःख आणि रोग,पीडा ह्या बरोबरच वेदना ह्या नैसर्गिक प्रक्रियेत मिळत असतात तेव्हा  असतात अश्या वेळी वेदना ह्या 

३) अध्यात्मिक चिंतन-
४) सामाजिक चिंतन-प्रेम,
५) धार्मिक चिंतन-
६) कर्म चिंतन-
विज्ञान ,तंत्रज्ञान व भविष्य या विषयावर चिंतन होऊ 
शकते परंतु ते खऱ्या अर्थाने आधुनिक काळाला अधीक सुखकर व समरस विकास करण्यास बाध्य ठरेल 


टीप: पुढील लेखात मी भाग १) अध्यात्पपर लेखनातून २.मनन या विषयावर लिहणार आहे 

लेखन : योगेश वामन मासूळे
सेवा प्रकल्प : स्वामी विवेकानंद फौंडेशन सडगाव ता.जि. धुळे-४२४००६

Comments

Popular posts from this blog

6.वाद विरूद्ध प्रतिवाद

समाज एक मुक्त चिंतन