मनन प्रायोगित चिंतन झाल्यावर मनन ह्या विषयावर आपण बोलत आहोत मनन हे विषय निहाय चिंतन झाल्यावर चिंतनातून प्राप्त झालेल्या निष्कर्ष आत्मसात करण्यासाठीची क्रिया म्हणजेच मनन होय. मनन हे विषयाची व्याप्ती तपासून आपन त्या विषयाच्या टीप: पुढील लेखात मी भाग १) अध्यात्पपर लेखनातून ३.त्याग या विषयावर लिहणार आहे लेखन : योगेश वामन मासूळे सेवा प्रकल्प : स्वामी विवेकानंद फौंडेशन सडगाव ता.जि. धुळे-४२४००६
चिंतन जीवणात प्रत्येक सजीव जीवाचा प्रवास हा नैसर्गिक प्रक्रियातून आपोपप होत असतो परंतु विशिष्ट सजीव प्रजातीला काही संकल्पना ह्या सिद्ध करण्यासाठी दिलेली विशेष शक्ती म्हणजे विचार होय विचार हा मानवी जीवनाला लाभलेली एक अतभूत दैवी शक्ती आहे विचार हा तर्कसंगत आणि Nural Network मधील बिंदू ते बिंदू अश्या सुष्म विचारांनी बनलेली एक विराट महाशक्ती होय जेव्हा विचार हा पर्यावरणीय आकलन करून जन्म घेतो तेव्हा मानवी स्वभाव ,आवड,इच्छा,प्रेम,आनंद आणि राग ,द्वेष आपोपप निर्माण होऊ लागतात चिंतन हे भविष्यकालीन,अपूर्ण,चालू,पूर्ण अश्या सर्व गोष्टीचा मूल्यांत्मक तथ्यांत्मक,तुलनात्मक,आढावा घेण्याची सर्वाधिक निपक्ष चाचणी घेण्याची एक अध्यात्मिक कला आहे प्राण ,वायू, जल ,अग्नी अश्या अनेक मूलभूत जीवनावश्यक गोष्टीची अनुभूती ही प्रायोगिक चिंतनाने होते चिंतन प्रकार १) अंतर्मन चिंतन-विचार,आचार,स्वभाव २) शारीरिक चिंतन -रोग,पीडा, ३) अध्यात्मिक चिंतन- ४) सामाजिक चिंतन-प्रेम, ५) धार्मिक चिंतन- ६) कर्म चिंतन- ७) अर्थिक चिंतन- १)अंतर्मन चिंतन चिंतन विषयाचा प्रम...
Comments
Post a Comment